फाफ ड्यू प्लेसिस

विराट कोहलीचे RCB च्या कॅप्टनवर गंभीर आरोप; म्हणाला, तो माझं ऐकत नाही…

यंदाच्या आयपीएलच्या सिझनपूर्वी रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या कर्णधारपदाची धुरा फाफ ड्यू प्लेसिसकडे देण्यात आली. फाफकडे कर्णधारपद दिल्यानंतर कोहली नाराज असल्याची चर्चा झाली होती. त्यातच आता ...