जन्मदात्या आईने चिमुकल्याला साडीला बांधून दहाव्या मजल्यावर लटकवले, कारण वाचून चक्रावून जाल

faridabad

फरीदाबादमधील एक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या पायखालची जमीन सरकली असेलच. या व्हिडिओमध्ये चक्क आईने आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दारात नेल्या असल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. (faridabad boy video viral) आई आपल्या मुलाशी असे वागू शकेल का? असा सवाल सध्या … Read more