MS Dhoni: क्रिकेटनंतर आता चित्रपटात आपला जलवा दाखवणार धोनी, ‘या’ भाषांमध्ये बनवणार चित्रपट
Mahendra Singh Dhoni, Captain, Team India, Production House/ महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) त्याच्या करिष्माई कर्णधारासाठी प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या शांत आणि हुशार डोक्याने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत. 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु तो अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. क्रिकेटच्या मैदानानंतर आता महेंद्रसिंग धोनी फिल्मी दुनियेतही आपला जोश दाखवण्यासाठी … Read more