Satara : बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराला मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण
Satara : राज्यात सध्या मुलं चोरणाऱ्या टोळीची अफवा प्रचंड वाढली आहे. नागरिक कोणालाही मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करत आहेत. त्यामुळे अनेक निरपराधांना लोकांचा मार खावा लागत आहे. आता अशीच एक घटना सातारा येथे घडली आहे. एक प्रियकर बुरखा घालुन आपल्या प्रेयसीला भेटायला गेला असता त्याच्यासोबतही असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे त्याला गावातील नागरिकांबरोबरच … Read more