love story : डायलिसिसच्या त्रासामुळे खुप वैतागला होता पती, पत्नीने स्वत:ची किडनी देत त्रासातून केली सुटका

lovestory

love story wife who donate kidney to husband  | खरं प्रेम असेल, तर त्या प्रेमासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. चित्रपटात अनेकदा प्रेमासाठी आपण जीव देऊ शकतो, असे हिरो-हिरोईन एकमेकांना म्हणताना दिसून येत असतात. पण आता अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका पत्नीने आपल्या पतीसाठी जे केलं आहे, ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा … Read more