Love Marriage: ‘ती आमच्यासाठी मेली..’, आंतरजातीय प्रेमविवाह करताच तब्बल 40 नातेवाईकांनी मुंडन करून पिंडदानही करून टाकलं!
Love Marriage: ओडिशामधल्या (Odisha tribal region) एका आदिवासी समाजात घडलेली ही हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट. प्रेमात अडथळा म्हणून ज्या गोष्टींना मागे टाकलं जातंय, तिथे अजूनही जाती-परंपरेच्या नावाखाली जीवंत व्यक्तीचा मृत्यू समजला जातो, हीच दुर्दैवाची गोष्ट. या प्रकरणात सायलेरी (Sayleri) नावाच्या तरुणीने आपल्या घरच्यांच्या परवानगीशिवाय दुसऱ्या जातीतील रमेश (Ramesh) या तरुणाशी विवाह केला आणि त्यामुळे तिच्या … Read more