Kerala : प्रियकराने ब्रेकअप करण्यास नकार दिला; त्यानंतर प्रेयसीने जे केलं ते अत्यंत भयानक होतं

Kerala

Kerala : केरळमधील तिरुअनंतपुरम येथील २३ वर्षीय रेडिओलॉजीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी तिरुअनंतपुरम पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. शेरोन राज नामक विद्यार्थ्यांचा खून त्याची गर्लफ्रेंड गरिष्मा हिने केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिने शेरोनला १४ ऑक्टोबरला भेटण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि त्याच्या ज्यूसमध्ये कीटकनाशक मिसळून प्यायला दिले. यानंतर शेरोन त्याच्या घरी गेला. परंतु, घरी पोहोचताच त्याची प्रकृती … Read more

Police Station: पत्नीचे शेजाऱ्यावर होते प्रेम, पतीने विरोध करताच त्याला दिली भयानक शिक्षा, वाचून हादरून जाल

arrested

Murder, Love Affair, Sanjay Jha, Police Station/ बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीने प्रियकरासह पतीचा चाकूने गळा चिरून हत्या केली आहे. कुधनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अख्तियारपूर परिया गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, परिया गावातील रहिवासी संजय झा यांचा विवाह जुली देवीसोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. दरम्यान, … Read more

दलित मुलाच्या प्रेमात पडल्याने बापाने मुलीला संपवलं, मुलीला तडफडताना पाहून आईने केलं ‘हे’ कृत्य

कर्नाटकात एका बापाने आपल्या अल्पवयीन मुलीचे दलित मुलावर प्रेम असल्याने तिचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी पालकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.  स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की म्हैसूरमधील कांगगुरी गावातील १७ वर्षीय मुलगी पेरियापटना येथील महाविद्यालयात शिकत होती आणि ती वोक्कलिगा समुदायाची होती.(Murder, Periyapatna, love affair, investigation report) मृत तरुणीचे शेजारच्या गावात राहणाऱ्या … Read more

नातेवाईक पाठलाग करत असल्याचे पाहताच प्रेमीयुगुलाने उचलले धक्कादायक पाऊल, झाला भयानक शेवट

crime

वर्धा जिल्हातील समुद्रपूर तालुक्यात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कुटुंबाच्या भितीने पळून गेल्यामुळे संबंधीत जोडप्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बेला येथील रहिवासी असणाऱ्या महेश शालिक ठाकरेचे गावातीलच एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रेम जडले होते. मात्र हे प्रेम घरचे मान्य करणार नाहीत म्हणून 25 मार्च रोजी या दोघांनी … Read more