प्री वेडिंग
साखरपुडा झाला, गोव्यात ‘प्री वेडिंग’ फोटोशूट केलं अन् वराने लग्न मोडले; कारण वाचून धक्का बसलं!
By Tushar P
—
करोना विषाणूमुळे गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक सोहळ्याला बंदी घालण्यात आली होती. मात्र आता करोना विषाणूचा प्रसार कमी झाल्यामुळे लग्न सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. ...





