प्रियांका चतुर्वेदी

शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी परप्रांतीय असून त्यांना जागा, मग संभाजीराजे यांना का नाही?; मराठा संघटनांचा सवाल

सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांच्या उमेदवारीचा आणि खासदारकीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यातच, आता संभाजीराजेंच्या उमेदवारीसाठी काही मराठा ...