Priyanka Gandhi : दरवेळी गांधी परिवारावर टीका करता, 11 वर्षे तुमची सत्ता, आतातरी स्वत:ची जबाबदारी घ्या; प्रियांका गांधींचा भाजपवर घणाघात
Priyanka Gandhi on Operation Sindoor : काँग्रेस खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी लोकसभेत केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) प्रकरणात थेट जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली. त्यांच्या मते, भाजप (BJP) सत्तेत येऊन 11 वर्षे झाली तरी ते अद्याप गांधी-नेहरू घराण्यावर दोषारोप करण्यातच वेळ घालवत आहेत. “इतिहास उगाळत बसा, पण मी वर्तमानात … Read more