तगडी बक्षीसाची रक्कम ते खास पाहुण्यांपर्यंत, वाचा ‘लॉकअप’च्या ग्रॅंड फिनालेमध्ये काय धमाल होणार?
लॉक अपचा ग्रँड फिनाले 7-8 मे 2022 रोजी होणार आहे. त्याच्या विजेत्याला 25 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. यासोबतच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा गेल्या आठवड्यात जेल वॉर्डन म्हणून शोमध्ये समावेश करण्यात आला आहे.(prize-money-to-the-special-guests-read-what-will-happen-in-the-grand-finale-of-lockup) प्रिन्स नरुला, मुनावर फारुकी, अजमा फल्लाह आणि शिवम शर्मा हे फिनालेसाठी तिकीट मिळालेले स्पर्धक आहेत. याशिवाय फिनालेमध्ये पायल रोहतगी आणि सायशा … Read more