shivsena : राजकीय भूकंप! शरद पवारांचा विश्वासू पक्षाला सोडचिठ्ठी देणार, वाचा नेमकं काय घडलंय?

sharad pawar

shivsena : शिवसेनेत सध्या भूकंप होतं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट शिवसेनेत निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जबर धक्का बसला आहे. अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होण्याचा … Read more