Vinod Kambli Health Updates: विनोद कांबळींला नीट बोलता-चालताही येईना; भावाने दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती, म्हणाला..

Vinod Kambli Health Updates: भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यांना अजूनही नीट बोलता-चालता येत नाही. त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती त्यांच्या भावाने वीरेंद्र कांबळी (Virendra Kambli) यांनी एका प्रॉडकास्टमध्ये दिली. वीरेंद्र म्हणाले की, “विनोद एक चॅम्पियन आहे, तो नक्कीच पुनरागमन करेल. तो पुन्हा … Read more

..त्यामुळे मला रानबाजारमध्ये नाईलाजाने सिगरेट ओढावी लागली, प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोज्वळ दिसणारी प्राजक्ता गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आलेली आहे. मराठी सिनेसृष्टीतील सर्वात बोल्ड वेबसिरिज प्रदर्शित झाली असून यात प्राजक्ता खुपच बोल्ड अवतारात दिसून आली आहे. ‘रानबाजार’ या मराठी वेबसिरीजमध्ये प्राजक्ता माळीने(Prajakta Mali) महत्वाची भूमिका साकारली आहे. (Big revelation of Prajakta Mali) या … Read more

कडवं हिंदुत्व म्हणत राज ठाकरेंच्या शनिवारच्या मांसाहारावरून मिटकरींचा टोला, म्हणाले, राजसाहेब..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला आहे. ३ मे पर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. तसेच ५ जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.(amol mitkari tweet about raj thakare) मनसे … Read more

‘… त्यामुळे महाराष्ट्रातील अजान आम्ही बंद करणारचं’, भाजप आमदाराचे मोठे वक्तव्य

ajan

गेल्या काही दिवसांपासून अजानवरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. त्यात आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अजानसंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अजान बंद झाले पाहिजेत, अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे, असं वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत(Press Conference) भाजप आमदार प्रसाद लाड यांनी हे विधान केलं … Read more