प्रश्न
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गुप्त भेटी कशा व्हायच्या? अमृता फडणवीसांचा मोठा खुलासा
एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला ...
महाराष्ट्राच्या राजकारणात आता काय होणार? वाचा तुमच्या मनात घोळत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
महाराष्ट्रात ठाकरे सरकारची खुर्ची धोक्यात आहे का? महाराष्ट्रात पुन्हा राजकीय समीकरणे बदलणार का? आज सकाळपासून विधानपरिषद निवडणुकीच्या निकालात भाजपच्या पाच जागांच्या विजयाचे कारण शोधले ...
‘माझे वडीलच म्हटले बिनधास्त हवे तसे बोल्ड सीन दे’; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खुलाश्याने खळबळ
नुकताच आश्रम वेबसिरीजचा तिसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. MX Player या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेबसिरीजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या वेबसिरीजमध्ये ...
तलवार अन् कोयत्याने वार करत कंपनीच्या गेटवरच उद्योजकावर हल्ला; घटनेमागील कारण हादरवनारे
नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी(Children) तलवार आणि कोयत्याने एका उद्योजकाची हत्या केली आहे. नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये ...
आमच्या सणांना एक दिवसाची परवानगी, मशिदींवरील भोंग्यांना ३६५ दिवस परवानगी कशी मिळाली? राज ठाकरे आक्रमक
सध्या महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांकडून मनसे ...
मध्यरात्रीचा भयावह थरार! कापडाने सिग्नल झाकले, साखळी ओढली; देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा
औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा पडला आहे. गुरुवारी मध्यरात्री दौलताबाद-पोटुळ मार्गादरम्यान ही घटना घडली आहे. ...
…तर रशिया आण्विक हल्ला करणार; प्रमुख नेत्याने दिलेल्या जाहीर धमकीने जगात घबराट
गेल्या एक महिन्यापासून रशिया(Russia) आणि युक्रेन या देशांमध्ये युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये समेट घडविण्यासाठी अनेक बैठका झाल्या आहेत. पण या बैठकांमध्ये कोणताही तोडगा ...
पक्ष, धोरण, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, संभाजीनगरसाठी राजीनामाही देईन; मुनगंटीवार आक्रमक
औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर(Sambhajinagar) करण्यात यावं, ही मागणी गेल्या काही वर्षांपासुन शिवसेना आणि भाजप पक्षाकडून होत होती. पण महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर यावर ...