pune : ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा! पुणेकर तरूणाची बसमध्ये बोंबाबोंब, वाचा व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

pune bus

pune : सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्ये एक नेहमीच पाहायला मिळते. बसस्टॉप आला असो अथवा नसो. लोकांना ज्या ठिकाणी उतरायचे त्याच ठिकाणी बस थांबवण्याचा आग्रह ते ड्रायव्हरला धरत असतात. परंतु ड्रायव्हरने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर काय होऊ शकतं? याबाबत एक विचित्र प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडल्याचे पाहायला मिळाले. बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाला त्याचा बसस्टॉप आला नसताना … Read more

टाटांची दरियादिली! युक्रेनमधून भारतीयांना परत आणायला एअर इंडीयाने पाठवली विमानं

रशियाने केलेल्या आक्रणामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडिया विमान सज्ज झाले आहे. एअर इंडियाने शनिवारी आपली तीन विमाने बुखारेस्ट, हंगेरी आणि बुडारेस्टमध्ये पाठवली आहेत. याबाबतची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, युक्रेन-रोमानिया सीमेवर पोहोचलेल्या भारतीय नागरिकांना भारतीय सरकारी अधिकारी बुखारेस्टला घेऊन जातील जेणेकरुन त्यांना एअर इंडियाच्या विमानांद्वारे घरी … Read more