प्रमोद शर्मा

मोठी बातमी! सोनाक्षी सिन्हा विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, वाचा संपूर्ण प्रकरण

एका कार्यक्रमात पैसे घेऊन हजर न राहिल्याबद्दल कायदेशीर कारवाईला सामोरे जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. ...