प्रभाकर कोरे

शरद पवार देणार भाजपला मोठा धक्का? भाजपच्या ‘या’ माजी खासदारालाच फोडणार

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी भाजपला धक्का देत नेत्यांनी राष्ट्रवादीत ...