प्रदीप भिडे

‘त्या’ दिवशीच्या प्रदीप भिडेंच्या निवेदनाने अख्खा महाराष्ट्र रडला होता; काय होता तो प्रसंग? वाचा..

प्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचं काल निधन झालं. त्यांच्या भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमीची धग लोकांना समजत होती. तो आवाज आता हरपला. ...