BIGG BOSS 15: गौहर खानच्या मते ‘हा’ व्यक्ती आहे विजेता, तेजस्वी प्रकाश जिंकल्यानंतर गौहर खान नाखूश?

Gauahar Khan Unhappy With Tejasswi Prakash

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या सीझनमध्ये तेजस्वी प्रकाशने विजेतेपद मिळवत बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. त्यामुळे तिच्या चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. यादरम्यान अभिनेत्री आणि माजी ‘बिग बॉस’ शोची विजेती गौहर खानने मात्र तेजस्वी प्रकाशवर निशाणा साधला (Gauahar Khan Unhappy … Read more