Scam 2003: ‘या’ अभिनेत्याला मिळाली २० हजार कोटींच्या घोटाळ्याची मास्टरमाइंड बनण्याची संधी

दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम 1992’ या यशस्वी सीरीजचा सिक्वेल असलेल्या ‘स्कॅम 2003’चे शूटिंग सुरू होणार आहे. मागील वर्षी मार्चमध्ये जाहीर झालेल्या या सीरीजसाठी हंसल मेहताने एक नवा चेहरा शोधला आहे. ‘स्कॅम 1992’ मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रतीक गांधीला या सीरीजमुळे खूप मदत झाली आणि तो रातोरात डिजिटल स्टार बनला. आता हंसल मेहता पुन्हा त्याच्या … Read more

चित्रपटात काम करण्यासाठी आलेल्या ‘या’ अभिनेत्यांचा बदलला काळ, लवकरच कारकीर्द आली संपुष्टात

बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबई गाठणारे सगळेच कलाकार प्रसिद्ध होऊ शकत नाहीत. आम्ही तुम्हाला अशाच 10 स्टार्सबद्दल सांगणार आहोत, जे चित्रपटांमधून आपला ठसा उमटवायला आले होते, पण जेव्हा त्यांना ती संधी मिळाली नाही आणि त्यांनी आपले बस्तान बांधायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना एक व्यासपीठ सापडले ज्याने सर्वकाही बदलून टाकले. आज ते प्रसिद्धही आहेत आणि … Read more

फुले दाम्पत्याचा संघर्ष मोठ्या पडद्यावर; ‘हा’ प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेता साकारणार ज्योतीबांची भूमिका

बॉलिवूडने आजपर्यंत अनेक महान व्यक्तींच्या जीवनावर उत्तम चित्रपट बनवले आहेत, आणि त्यांची कथा, संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवला आहे. लोकांना या प्रकारच्या चित्रपटामुळे मोठी प्रेरणा मिळते. आता अशाच व्यक्तीची एक कथा चित्रपटाच्या रुपात प्रदर्शित होणार आहे. ती कथा असणार आहे, महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची. लेखक, अभिनेता दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी नेहमीच सामाजिकदृष्ट्या … Read more