प्रतिबंध

पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना, ‘या’ देशात पुन्हा लॉकडाऊनचे सावट, दिवसाला सापडतायत हजारो रुग्ण

चीनमध्ये (China) कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा एकदा पाय पसरायला सुरुवात केली आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये कोविड-19 संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी, ...