पोलीस बंदोबस्त
PHOTO: घरांमध्ये लपून दगडफेक, पोलिस-उपद्रवी आमनेसामने, प्रयागराजमध्ये परिस्थिती हाताबाहेर
By Tushar P
—
कानपूरनंतर प्रयागराजमध्येही गदारोळ झाला. मुस्लिम संख्या जास्त असलेल्या भागात शुक्रवारच्या नमाजानंतर हजारोंच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावर ...