Honey Trap Case : हनीट्रॅपची चर्चा, करुणा मुंडेंनी ‘ती’ महिलाच आणली कॅमेऱ्यासमोर; दोन ACP चे फोटोच दाखवले, सगळंच सांगितलं

Honey Trap Case : राज्यात सध्या चालू असलेल्या नाशिकच्या (Nashik) कथित हनी ट्रॅप प्रकरणावरून वातावरण तापलेलं असतानाच, ठाणे (Thane) जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका गरीब होमगार्ड महिलेवर दोन एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप थेट तिच्या तोंडून समोर आलाय. या महिलेवर झालेलं अन्यायाचं हे कथित प्रकरण कुणाचंही काळीज चिरून टाकेल असंच … Read more

Madhya Pradesh: घर पाडताना कामगारांना मिळाला सोन्याची खजिना, गुपचूप वाटूनही घेतला पण नंतर मात्र…

gold coin

मध्य प्रदेश(Madhya Pradesh): मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात गुरुनानक मार्गावरील एक जुने घर पाडण्यात आले. तेव्हा तेथील ढिगारे हटवताना सुमारे ६० लाख रुपये किमतीची ८६ सोन्याची नाणी कामगारांना सापडली. १९ आणि २१ ऑगस्ट रोजी २,६०० चौरस फूट जागेत पाडकाम करताना कामगारांना खजिना असलेले धातूचे भांडे सापडले. ती नाणी मजुरांच्या हाती लागताच त्यांनी ती आपापसात वाटून घेतली. … Read more

मोठी बातमी! गोव्यातील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीलाही अटक

पणजी। आपल्या दैनंदिन जीवनात अनेक घडामोडी होताना आपण पाहत असतो. खून, दरोडा, अपहरण, अशा प्रकारच्या अनेक बातम्या रोज आपल्या कानावर पडत असतात. मात्र आता आणखी एक सेक्स रॅकेटविषयीची बातमी समोर आली आहे. गोव्या सारख्या शहरात अवैध पद्धतीने सेक्स रॅकेट चालू होते. गोव्यातील पणजीजवळील सांगोल्डा गावात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. अवैध वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटविषयी … Read more