Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात पोलिसांशी हुज्जत घालणं आले अंगलट; 13 जणांविरुद्ध कारवाई; काय घडलं ते जाणून घ्या
Pankaja Munde : बीडच्या (Beed) सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर 2 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या दसरा मेळाव्यादरम्यान भाजपच्या (Bharatiya Janata Party) मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासमोर अनधिकृत मोटारसायकल रॅली काढणाऱ्या आणि पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या 13 जणांविरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा मोठ्या संख्येने … Read more