पोलिस अधीक्षक कार्यालय

बीडमध्ये दोन सेकंदातच जमीनदोस्त झाली भलीमोठी इमारत, पत्रकाराच्या सतर्कतेमुळे वाचले अनेकांचे प्राण

काळजाचा ठोका चुकवणारी बीड जिल्ह्यात घटना घडली आहे. अवघ्या दहा मिनिटातच चार मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...