अनुपम खेर यांचे काश्मिरबाबतचे ‘ते’ ट्विट पुन्हा व्हायरल, म्हणाले होते, हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी..

विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला देशभरातून प्रचंड पोलराइज़्ड रिएक्शंस मिळत आहे. पोलराइज़्ड म्हणजे काही लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे, तर काही लोकांना तो फारसा योग्य वाटत नाही. पण लोकसंख्येचा मोठा भाग या चित्रपटाच्या समर्थनात आहे. त्यामुळे ‘द काश्मीर फाइल्स’ने आतापर्यंत 60.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच वाद आणि ट्रोलिंगचाही काळ सुरू … Read more