फुटपाथवर पडून होता मालकाचा मृतदेह, तासनतास पहारा देत होता कुत्रा, रशिया-युक्रेन वारमधील ह्रदयद्रावक फोटो

24 फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये(Ukraine) सुरू झालेल्या युद्धाने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली आहेत. त्यांच्यासोबत राहणाऱ्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही उरलेले नाही. 5 एप्रिलला या युद्धाला 41 दिवस झाले आहेत. हे हृदयद्रावक फोटो युक्रेनच्या कीव भागातील आहे.(owners-body-lying-on-sidewalk-dog-guarding-for-hours-heartbreaking-photo-of-russia-ukraine-war) मालकाच्या मृत्यूनंतर त्याचा कुत्रा तासंतास मृतदेहाजवळ बसून होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो NEXTA मीडिया संस्थेने … Read more

२४ वर्षीय पायलट महाश्वेताची कौतूकास्पद कामगिरी, युक्रेनमधून ८०० भारतीय विद्यार्थ्यांना आणले भारतात

महाश्वेता

कोलकात्याच्या न्यू टाऊनमध्ये राहणारी २४ वर्षीय पायलट महाश्वेता चक्रवर्ती सध्या खूप चर्चेत आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत, महाश्वेता यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या ८०० विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणले आहे.(24-year-old pilot Mahasweta’s admirable performance) ऑपरेशन गंगा सदस्य महाश्वेता चक्रवर्ती यांनी २७ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान ६ हद्दपार उड्डाणे उडवली होती. त्यांनी पोलंड आणि हंगेरी येथून ६ हद्दपार उड्डाणे … Read more

देवदूत! भर युद्धात 2424 किमी बाईक चालवत पोहोचला आणि लोकांपर्यंत पोहोचवल्या आवश्यक वस्तू, औषधे

मानव धर्म हा सर्वात मोठा धर्म मानला जातो. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातही मानवतेचा चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मग तो कोणीही असो, जेव्हा कोणी लोकांच्या मदतीसाठी पुढे येतो तेव्हा तो सर्वांसाठी हिरो बनतो. असेच काहीसे एका व्यक्तीने केले आहे ज्याने युद्ध क्षेत्राची पर्वा न करता लोकांना मदत करण्यासाठी एकट्याने 2414 किमीचा प्रवास … Read more

युक्रेन सोडताना भारतीय विद्यार्थ्यांना मरणयातना, सैनिकांनी केला लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा

indian-student-2.

भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन(Ukren) देश सोडताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. काही भारतीय विद्यार्थी युक्रेन सोडून पोलंडकडे(Poland) निघाले होते. त्यावेळी युक्रेनच्या सैनिकांनी भारतीय विद्यार्थ्यांवर(Student) लाठीचार्ज केला. तसेच सैनिकांनी विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा देखील वापर केला, अशी माहिती समोर आली आहे.(ukren soldiers attack on indian student) युक्रेनच्या लष्कराने केलेल्या … Read more

४३ वर्षानंतर पोलंड ‘त्या’ मदतीची करतोय परतफेड, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची करतोय मदत

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने शहर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या विद्यार्थांना वेगवेगळ्या शहरांमध्ये घेऊन जाण्यात येत आहे. मुख्य म्हणजे भारतीय विद्यार्थांना मदत करण्यासाठी पोलंडने पुढाकार घेतला आहे. हे तेच पोलंड आहे ज्याची एक पिढी भारतातील एका महाराजांने सांभाळली होती. दुसऱ्या महायुध्दात पोलंडवर रशियाने आक्रमण केले होते. त्यावेळी भारताने पोलंडच्या … Read more

‘अशांना उत्तर कोरियातच सोडलं पाहिजे’; युक्रेनमधून सुटका झालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘त्या’ कृत्यावर भडकले लोक

सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. युक्रेनची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन मधून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न भारताकडून होतायत. त्यातच आता नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थी एका बस मधून युक्रेन मधून बाहेर पडत असताना जे वर्तन करत आहेत त्यावर … Read more

धक्कादायक! युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे हाल, पोलिसांनी केला गोळीबार, व्हिडीओ होतोय व्हायरल

रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. आज युद्धाचा पाचवा दिवस आहे. रशियाकडून सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत युक्रेन मध्ये शिक्षणासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी फिरत आहेत, तर काही पोलंडला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र युक्रेनवरून पोलंडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलंड सीमेवर पोलिसांकडून धक्काबुक्की, गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली … Read more