engineering : इंग्रजीला घाबरायची गरज नाही, आता इंजिनीयरींगचे शिक्षणही मराठीतून मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
काल नाशिक येथे लघु उद्योग भारतीच्या वतीने आयोजित इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थिती होते. यावेळी त्यांनी बोलताना पॉलिटेक्निकच्या शिक्षणासंदर्भात मोठी घोषणा केली. डिसेंबरअखेरपर्यंत अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांची सर्व पुस्तके मराठीत उपलब्ध होतील, नव्या शैक्षणिक वर्षांपासून पॉलिटेक्निक शिक्षण तसेच तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाची पुस्तके मातृभाषा मराठीतूनच हाेणार असल्याची घाेषणा चंद्रकांत … Read more