Share Market: पैशांचा पाऊस! विद्यार्थ्याने शेअर बाजारातून एकाच महीन्यात कमावले ६६४ कोटी; वाचा ट्रिक..
(Share Market): शेअर मार्केट एखाद्याला खूप उंचावर घेऊन जातं तर एखाद्याला दोन वेळच्या जेवणासाठीही फिरायला भाग पडत. यात गुंतवणूक करून अनेकांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत, तर अनेकांनी कोट्यवधी रुपये गमावलेत. पण अमेरिकेतील एका विद्यार्थ्याने मात्र केवळ एकाच महिन्याच्या कालावधीत शेअर बाजारातून तब्बल ६६४ कोटी रुपये नफा मिळवल्याची घटना समोर आली आहे. जॅक फ्रिमॅन नावाचा हा … Read more