sikandar shaikh : वडील हमाली करताना मुलगा पैलवानी करून बनला ‘सिकंदर’, कुस्तीत जिंकल्या २४ बुलेट अन् थार
pailwan sikandar shaikh success story | असे म्हणतात जिद्द असली की नशिबाला पण आपल्यासमोर झुकावं लागतं. आपली परिस्थिती कितीही खडतर असली तरी जिद्दीने मेहनत घेत अनेकांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. त्यातलाच एक म्हणजे सिकंदर शेख. सिकंदर सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत आहे. सिकंदरचे वडील हे हमाल होते, पण आपल्या घरच्या परिस्थितीवर मात … Read more