पेरू

लिंबापासून आणि त्याच्या लोणच्यापासून लाखो कमावतो हा शेतकरी, वाचा त्याच्या ‘आय’ मॉडेलबद्दल…

अभिषेक जैन (Abhishek Jain) हे राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील संग्रामगड येथे 2007 पासून त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर शेती करत आहेत. त्यांच्याकडे एकूण 30 बिघा जमीन आहे, ...