दलित मुलाच्या प्रेमात पडल्याने बापाने मुलीला संपवलं, मुलीला तडफडताना पाहून आईने केलं ‘हे’ कृत्य
कर्नाटकात एका बापाने आपल्या अल्पवयीन मुलीचे दलित मुलावर प्रेम असल्याने तिचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी पालकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की म्हैसूरमधील कांगगुरी गावातील १७ वर्षीय मुलगी पेरियापटना येथील महाविद्यालयात शिकत होती आणि ती वोक्कलिगा समुदायाची होती.(Murder, Periyapatna, love affair, investigation report) मृत तरुणीचे शेजारच्या गावात राहणाऱ्या … Read more