रोज रात्री गर्लफ्रेंडच्या बाथरूममधून यायचा दुर्गंध; फरशी तोडताच समोर आलं थरकाप उडवणारं सत्य

आजकाल तर लग्नाआधीच गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड लिव्ह-इनमध्ये राहू लागले आहेत. नोकरीच्या काळात गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला लग्नासाठी वेळ मिळत नाही. यामुळे अनेक जोडपी लग्नाशिवाय लिव्ह-इनमध्ये राहतात. असच एक जोडपं लिव्ह-इनमध्ये घर खरेदी करून राहत होते. मात्र काही दिवसांनी त्यांना घरातून अशी गोष्ट मिळाली ज्यामुळे त्यांना धक्का बसला. पेनसिल्व्हेनियामध्ये राहणाऱ्या ट्रेसी डौड्सने तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी एक छान घर विकत घेतले आहे. … Read more