पेनड्राइव्ह

फडणवीसांचा आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब, वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं, राजकारणात खळबळ

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राइव्ह बॉम्ब टाकून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. फडणवीसांनी हा पेनड्राइव्ह आज विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. या पेनड्राइव्हमध्ये ...