पेट्रोल डिझेल कर

पाच वर्षात पेट्रोल-डिझेलवर एक रूपयाचाही टॅक्स ठेवणार नाही, पुर्ण टॅक्स फ्री करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाजपेतर राज्यावर निशाणा साधला. या राज्यांना पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी न केल्यावरून झापलं. यावर या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने ...