पृथ्वी पंकज शॉ
पृथ्वी शॉ ने मुंबईत खरेदी केले तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे अपार्टमेंट, वाचा असं काय खास आहे त्यात?
By Tushar P
—
क्रिकेटपटू पृथ्वी पंकज शॉ (Prithvi Pankaj Shaw) याने मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात 10.5 कोटी रुपयांना प्रीमियम फ्लॅट खरेदी केला आहे. कागदपत्रांवरून हे स्पष्ट होते ...