पूर्णिमा जोशी
अप्रतिम! घरबसल्या बनवले शेकडो बोन्साय ट्री, आता महिन्याला कमावतेय लाखो रुपये, वाचा यशोगाथा
By Tushar P
—
छत्तीसगडमधील रायपूर येथे राहणाऱ्या पूर्णिमा जोशी (Purnima Joshi) यांना लहानपणापासूनच वनस्पतींचे प्रेम आहे. विशेषतः बोन्सायच्या बाबतीत कारण त्याचे वडील बोन्साय प्रेमी असून ते अनेकदा ...