आलियानंतर आता दीपिकाही देणार लवकरच गुड न्यूज? रणवीरने सिंहने केला मोठा खुलासा

deepika

अभिनेता रणवीर सिंग(Ranvir Singh) आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील आदर्श कपल्सपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा कपल गोल पूर्ण करताना दिसतात. त्यांच्या लग्नाला जवळपास चार वर्षे झाली आहेत.(will-deepika-give-good-news-soon-after-alia-ranveer-singh-made-a-big-revelation) दोघेही लवकरच काहीतरी गुड न्यूज देतील याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. कदाचित आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. दोघंही आपलं कुटुंब वाढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा फिल्मी कॉरिडॉरमध्ये … Read more

सलमानच्या ‘नो एंट्री’च्या सिक्वलमध्ये सामंथाची ग्रँड एन्ट्री, साऊथच्या ‘या’ तीन अभिनेत्रीही झळकणार

‘द फॅमिली मॅन २’ आणि अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘उ अंटावा’ या डान्स नंबरच्या बंपर यशानंतर टॉलिवुड चित्रपट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) देखील हिंदी प्रेक्षकांमध्ये एक प्रसिद्ध नाव बनले आहे. तेव्हापासून अभिनेत्रीशी संबंधित कोणतीही बातमी काही मिनिटांत व्हायरल होऊ लागते. पती नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या … Read more

सलमान खानचे लकी ब्रेसलेट पूजा हेगडेच्या हातात, ‘या’ चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल झाले फोटो

बॉलिवूडचा दबंग खान सध्या त्याच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली'(Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे. राधे श्याम, बीस्ट आणि आचार्य सारखे बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर पूजा हेगडेसाठी ‘कभी ईद कभी दिवाली’ म्हणजे खूप काही आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. स्वत: पूजा हेगडेने … Read more

‘या’ चित्रपटातून श्रेयस तळपदे आणि अरशद वारसीची हकालपट्टी? सलमानने मेव्हण्याला दिली पसंती

Salman Khan

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे माध्यमात चर्चेत आहे. सलमानचे चाहते त्याच्या या चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘कभी ईद कभी दिवाली’मधून अभिनेता श्रेयस तळपदे आणि अरशद वारसीला डच्चू देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका न्यूज पोर्टलच्या … Read more

RRR नंतर थलपथी विजय चित्रपटगृहात करणार धमाका, ‘BEAST’ चित्रपटाचा टीझर झाला रिलीज

एकामागून एक साऊथ सिनेसृष्टीतील चित्रपट हिंदी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याच्या तयारीत आहेत. RRR च्या जबरदस्त कामगिरीनंतर, दक्षिणेतील अनेक चित्रपट रांगेत आहेत, जे हिंदी प्रेक्षकांनाही त्यांचे चाहते बनवण्याच्या तयारीत आहेत. या यादीत तमिळ सुपरस्टार थलपथी विजयचा आगामी चित्रपट बीस्टचे नावही जोडले गेले आहे. थलपथी विजय आणि पूजा हेगडे(Pooja Hegde) स्टारर चित्रपट बीस्ट लवकरच रुपेरी पडद्यावर धमाका … Read more

Top 5 South Gossips of the Day: २ दिवसात राधे श्यामचा तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा गल्ला, RRR चे महत्वाचे सीन्स लीक

सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) स्टारर दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांच्या राधे श्याम (Radhe Shyam) या चित्रपटाची दिवसभर दाक्षिणात्य सिनेमाघरात चर्चा होती. या चित्रपटाच्या व्यवसायाच्या आकडेवारीवर दिवसभर प्रेक्षकांमधून चर्चा होताना दिसल्या. तसेच, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एका ट्विटद्वारे खराब रिव्यूजला सडेतोड उत्तर दिले आहे. त्याचवेळी अभिनेत्री काजल अग्रवालचे मॅटर्निटी फोटोशूटही दिवसभर चर्चेत राहिले. आज … Read more

किसींग सीन आणि शर्टलेस होताच प्रभासला फुटतो घाम; म्हणाला, “ते सीन करताना…”

मागील काही दिवसांपासून साऊथ अभिनेत्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. साऊथ अभिनेत्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बनवले आहेत. तर काही अभिनेत्यांचे चित्रपट हे लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये सुपरस्टार प्रभासच्या चित्रपटाचा ही समावेश आहे. येत्या काही दिवसांतच प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री … Read more

प्रभासच्या ‘राधे श्याम’ ला ‘द काश्मीर फाइल्स’ देणार टक्कर..! पहिल्याच दिवशी केली एवढ्या कोटींची कमाई

मुंबई।   लॉकडाऊनमुळे अनेक कलाकारांना घरात बसावे लागले. मात्र आता सगळे पाहिल्यासारखे झाल्याचे चित्र दिसत आहे. आता पुन्हा एकदा सर्व सिनेमागृह सुरळीत चालू झाले आहे. तसेच आता हिंदी, तमिळ, मराठी, इंग्लिश, चित्रपट मोठ्या पडद्यावर म्हणजेच सिनेमाघरात प्रदर्शित होताना दिसत आहे. तसेच आतापर्यंत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर लाखोंची कमाई केली आहे. आल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ ने बॉक्स ऑफिसवर … Read more

राधे-श्याम पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार? रिलीजपुर्वीच केली इतक्या कोटींची कमाई, तिकीटांचे ऍडव्हान्स बुकींग

ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबलीचा प्रभास सध्या त्याच्या आगामी राधे श्याम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडे(Pooja Hegde) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच बंपर कमाई केली आहे.(will-radhe-shyam-break-pushpas-record-earnings-of-crores-made-before-the-release) रिलीजपूर्वीच्या चित्रपटाची कमाई पाहता, समीक्षकांचा असा विश्वास आहे की राधे श्याम(Radhe Shyam) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाने … Read more