PHOTO: DDLJ मधील काजोलची बहिण छुटकीची झालीये अशी अवस्था; चाहते म्हणाले, काहीतरी खात जा नाहीतर..
‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट आजही लोकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील संवाद आणि व्यक्तिरेखा आजही चर्चेत आहेत. या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांनी काम केले आहे, तर अनेक किड स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. जसे काजोलची बहीण राजेश्वरी उर्फ पूजा रुपारेल. जिला लोक छुटकी या नावानेही ओळखतात. चित्रपटात तिची व्यक्तिरेखा कमी असली तरी … Read more