..जेव्हा लतादीदींनी शाहरूखबद्दल सांगितली होती ‘ही’ गोष्ट, शाहरूखच्या ट्रोलर्सनी हे नक्कीच वाचलं पाहिजे

लता मंगेशकर ( Lata Mangeshkar) यांच्यावर 6 फेब्रुवारी रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशातील आणि जगातील तमाम जनता आली होती. येथे शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबतही स्पॉट झाला होता. लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी शाहरुख आणि पूजा दोघेही स्टेजवर एकत्र आले.(Latadidi told ‘this’ story … Read more