अल्लु अर्जूनचा चाहत्यांना धक्का, पोलिसांनी अल्लु अर्जूनला अडवून केली मोठी कारवाई

मुंबई। साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ चित्रपटातून लाखो लोकांचे मन जिंकले. या चित्रपटाने आतापर्यंतचे अनेक रेकॉर्ड मोडीस काढले. तसेच अनेक विक्रमी रेकॉर्ड तयार केले. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मीका मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानंतर त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर चाहत्यांनी रश्मीकाला आणि अल्लू अर्जुनला चांगलेच उचलून धरले आहे. पुष्पा चित्रपटाच्या … Read more