Pushpa: पुष्पा २ साठी अल्लू अर्जुनने घेतलं रश्मिकापेक्षा दहापट मानधन, बॉलिवूड स्टार्सही पडतील फिके

Pushpa 2, Allu Arjun, Rashmika Mandanna/ साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. चित्रपटाने चमकदार कामगिरी केली आणि खूप प्रशंसा मिळवली. चित्रपटाच्या कथेसोबतच त्याच्या गाण्यांच्या हुक स्टेप्स जगभर प्रसिद्ध झाल्या. यासोबतच या चित्रपटाच्या सिक्वेलची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी, चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे … Read more

Pushpa 2: ‘पुष्पा २’ बाबत समोर आली मोठी अपडेट, श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री, चाहते उत्सुक

Allu Arjun, Rashmika Mandanna, Pushpa: The Rule/ ‘पुष्पा : द रुल’चे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘पुष्पा : द राइज’ होता. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. अल्लू अर्जुनने चाहत्यांना त्याचे वेड लावले होते. त्याचवेळी रश्मिका मंदान्नाने … Read more

अल्लू अर्जुनच्या 500 कोटींच्या ‘पुष्पा 2’ची रिलीज डेट आऊट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

superstarallu-arjun

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun) त्याचा ‘पुष्पा: द राइज’ चित्रपट रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. ‘पुष्पा द राइज’ हिट झाल्यानंतर निर्मात्यांनी त्याचा दुसरा पार्ट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाच्या नावाची घोषणा फार पूर्वीच झाली होती.(allu-arjuns-500-crore-pushpa-2-release-date-out) पुष्पाच्या सिक्वेलला ‘पुष्पा द रुल'(Pushpa The Rule) असे नाव देण्यात आले आहे. या चित्रपटाची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. आता पुष्पा … Read more

पुष्पा 2 मध्ये अल्लु अर्जुन दोन खलनायकांसोबत लढणार, ‘या’ सुपरस्टारची चित्रपटात एन्ट्री

superstarallu-arjun

साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा(Allu Arjun) पुष्पा द राइज हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता आणि 2021 च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. (in-pushpa-2-allu-arjun-will-fight-with-two-villains-yaa-superstars-entry-in-the-film) आता चाहत्यांना त्याच्या दुसऱ्या पार्टची प्रतीक्षा आहे, ज्यावर सध्या काम सुरू आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे नाव आहे पुष्पा: द रुल.(Pushpa The Rule)  दरम्यान, … Read more

‘हा तर नुसताच वडा पाव दिसतोय’; अल्लू अर्जुन ‘या’ लुकमुळे होतोय ट्रोल

‘पुष्पा द राईस’ या अल्लू अर्जूनच्या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने मोठी कमाई केली. चित्रपटातील डायलॉगने प्रेक्षकांना वेड लावलं. त्यानंतर आता अल्लू अर्जूनचा आगामी ‘पुष्पा द रूल’ या चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे. ‘पुष्पा द रूल’ या चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरूवात झालेली आहे. अलीकडेच अल्लू अर्जून वाढवलेल्या केसांत आणि मोठ्या दाडीत पुष्पा लूकमधे दिसून … Read more