अल्लू अर्जुनचा पुष्पा ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज, वाचा किती वाजता पाहता येणार..
अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा भाग १ – द राइज, ज्याने थिएटरमध्ये यश मिळवून आश्चर्यचकित केले होते, आता OTT प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज आहे. हा तेलुगू चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला आणि रिलीजच्या १८ दिवसांत या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. पुष्पाला हिंदी प्रेक्षकांचेही खूप प्रेम मिळाले आणि हिंदी आवृत्तीने जवळपास ७० कोटींचा … Read more