Santosh Bangar : हात-पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांना मदत करा, नाहीतर सगळे कार्यालय उध्वस्त करीन, संतोष बांगर यांची पीकविमा अधिकाऱ्याला धमकी

Santosh Bangar :  मराठवाड्यातील (Marathwada Flood) शेतकरी अतिशय संकटात असून, त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली (Hingoli) येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला थेट फोन करून शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, शेतकऱ्यांना मदत न केली तर त्यांच्या कार्यालयाचा चुराडा करणार असून, हात-पाय … Read more

बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार

बस्ती अहमद दिन हे पाकिस्तानमधील एक छोटेसे गाव आहे. तेथे एकूण 400 लोक राहतात. गेल्या काही आठवड्यांपासून हे गाव पुरामुळे पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुराचे गढूळ पाणी गावभर तुंबले आहे. गावकऱ्यांना रिलीफ कॅम्पमध्ये नेण्यासाठी मदत कर्मचारी बोटीतून पोहोचले तेव्हा गावकऱ्यांनी नकार दिला. गावातील एका माणसाने सांगितले की, “गावातील महिला रिलीफ कॅम्पमधील इतर पुरुषांच्या संपर्कात येतील … Read more