Pune Crime News: जिवलग मित्रांकडूनच विश्वासघात! चारचाकीत बसवून घेऊन गेले, अचानक पिस्तूल काढली अन्…; पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ

Pune Crime News: पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात बुधवारी संध्याकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. चऱ्होली (Charholi) परिसरातील अलंकापुरम (Alankapuram) चौकाजवळ व्यावसायिक नितीन शंकर गिलबिले (Nitin Gilbile) यांच्यावर त्यांच्या दोन मित्रांनीच गोळीबार करून त्यांचा खून केला. जागेच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वैयक्तिक वादामुळे हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गोळीबाराची थरारक घटना … Read more

Kondhwa Search Operation : पुण्यात एटीएस आणि पोलिसांची मोठी मोहीम, गल्लीबोळांमध्ये झळकले ‘आय लव्ह मोहम्मद’ बॅनर

Kondhwa Search Operation : पुणे शहरातील कोंढवा परिसरात (Kondhwa, Pune) मध्यरात्रीपासून एटीएस (ATS) आणि पुणे पोलिसांनी (Pune Police) संयुक्त स्वरूपात मोठं सर्च ऑपरेशन (Search Operation) सुरू केलं आहे. कारवाई सुरू असतानाच परिसरातील गल्लीबोळांमध्ये ‘आय लव्ह मोहम्मद’ (I Love Mohammad) या बॅनरचे फलक दिसल्याने नागरिकांमध्ये आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या बॅनरबाजीचा आणि चालू असलेल्या … Read more

Gautami Patil Pune Accident: गौतमी पाटीलला मोठा दिलासा! पुणे पोलिसांकडून अपघात प्रकरणात क्लीन चिट

Gautami Patil Pune Accident : पुणे (Pune) शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर चर्चेत आलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिला अखेर पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठा दिलासा दिला आहे. नवले उड्डाणपुलाजवळ (Navale Flyover Area) झालेल्या या अपघाताच्या तपासात ती गाडीत उपस्थित नव्हती, हे स्पष्ट झालं असून तिला पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. … Read more

Pune Crime News: कारवाईचा दणका! बुधवार पेठेतील १३ बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात, नेमकं काय प्रकरण?

Pune Crime News: पुण्यातील बुधवार पेठेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या महिलांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले (Krishikesh Rawale) यांनी थेट अॅक्शन घेत, वेश्याव्यवसायात अडकलेल्या बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं आहे. दोन वेगवेगळ्या टप्प्यांतील कारवाईत एकूण १३ महिलांना पकडण्यात आलं. फरासखाना पोलिसांची कारवाई १८ जुलै रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत चाललेल्या मोहिमेत फरासखाना पोलीस … Read more

Pune Crime News: पुण्यात 25 वर्षीय तरूणीवर अत्याचार; आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगून तोंडावर केमिकल स्प्रे मारला अन्…

Pune Crime News:  पुणे (Pune) शहरातील कोंढवा (Kondhwa) परिसरात बुधवारी रात्री एका धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका २५ वर्षीय तरुणीवर एका अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार (sexual assault) केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने घेतले कुरिअर बॉयचा सोंग  घटना २ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पीडित तरुणी … Read more

Pune Police: ‘माझ्या वरच्या फ्लॅटमध्ये मोदींची हत्या करण्याबाबत प्लॅन सुरू आहे’, एका कॉलने पुणे पोलीस हादरले

Prime Minister, Murder, Conspiracy, Pune Police, Manoj Hanse/ ‘पंतप्रधानांच्या हत्येचा कट फ्लॅटमध्ये रचला जात आहे’… पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने ही ओळ बोलताच एकच खळबळ उडाली. या व्यक्तीने पंतप्रधानांच्या हत्येचा कट तसेच पुणे आणि मुंबई रेल्वे स्टेशन उडवण्याचा कट रचल्याचे सांगितले. ही धमकी मिळताच पुणे पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर, पुणे पोलिस … Read more

Pune : बायकोला अश्लील मेसेज करणाऱ्या चुलत मेहुण्याचा खून; धक्कादायक घटनेने पुणे हादरले

pune murder case

Pune: पुण्यामध्ये हत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. नुकतीच एक धक्कादायक हत्या पुण्याच्या जांभूळवाडी परिसरात घडल्याचे समोर येत आहे. बायकोला अश्लील मेसेज केले म्हणून चुलत मेहुण्याचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ४८ तासात पोलिसांनी या आरोपीचा शोध घेतला आहे. महादेव दुपारगुडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी दहीहंडीच्या … Read more

‘संभाजी भिडेंना दंगलीच्या गुन्ह्यातून क्लीन चिट देण्यात जयंत पाटलांचा हात’, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. संभाजी भिडे(Sambhaji Bhinde) यांचा भीमा कोरेगाव हिंसाचारात सहभाग असल्याचा कोणताही सबळ पुरावा सापडला नसल्याचे पुणे पोलिसांनी नमूद केले आहे. राज्य मानवी हक्क आयोगाला लिहिलेल्या पत्रात पुणे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.(Serious allegations on jayant patil by Prakash Ambedkar) त्यानंतर भीमा … Read more

पुण्यात नामांकित कंपनीच्या महिला मॅनेजरवर कारमध्ये बलात्कार, आणि नंतर…

raped

राज्यात दिवसेंदिवस बलात्कारच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. यामुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत का? असा गंभीर सवाल उपस्थित होतं आहे. असाच एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फसणारी घटना पिंपरी परिसरात घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Woman manager rape in car) पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय तरुणीवर कारमध्ये बलात्कार … Read more