पाकिस्तानात १८ वर्षीय हिंदु मुलीची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, कारण वाचून तुम्हालाही येईल चीड

crime

पाकिस्तानमधून आलेल्या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये हिंदू असुरक्षित असल्याचा मुद्दा समोर आला आहे. पाकिस्तानमध्ये एका हिंदू मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हल्लेखोरांनी रस्त्याच्या मधोमध गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुक्कुर शहरामधील रोही परिसरात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील सिंध प्रांतांमध्ये एका १८ वर्षीय मुलीवर … Read more