पीएम किसान ट्रॅक्टर योजना'

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारच्या ‘या’ योजनेमुळे आता ट्रॅक्टर घ्यायचे स्वप्न होणार पूर्ण, जाणून घ्या.

शेतकऱ्यांना शेतकाम करण्यासाठी अनेक यंत्रांचा उपयोग करावा लागतो, यापैकीच एक आहे ट्रॅक्टर. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शेती ...