‘या’ कायद्याच्या आधारे ईडी करत आहे आघाडीच्या मंत्र्यांवर कारवाया; जाणून घ्या काय आहे PMLA कायदा

सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडी हात धुवून लागली आहे. या सर्व नेत्यांवर ईडी PMLA म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदाच्या अंतर्गत कारवाई करताना दिसत आहे. या कायद्यामुळे सध्या ठाकरे सरकारचे दोन मंत्री तुरुंगवास भोगताना दिसत आहेत. यासर्व कारवायांमुळे PMLA कायदा चर्चेत आला आहे. आज आपण याच कायद्याविषयी जाणून घेणार आहोत. पीएमएलए कायदा फौजदारी गुन्हासंबंधीत कायदा असून … Read more