पिस्ता

भेसळखोरांनी केली हद्द पार! शेंगदाण्याला हिरवा रंग देऊन पिस्ता म्हणून विकला, शेकडो किलो माल जप्त

लोक पैसे कमवण्यासाठी काय शक्कल लढवतील सांगता येत नाही. अशीच एक घटना घडली असून, शेंगदाण्याला चक्क हिरवा रंग देवून त्याची पिस्ता म्ह्णून विक्री केली ...