पियुष गोयल
टाटांची दरियादिली! युक्रेनमधून भारतीयांना परत आणायला एअर इंडीयाने पाठवली विमानं
By Tushar P
—
रशियाने केलेल्या आक्रणामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडिया विमान सज्ज झाले आहे. एअर इंडियाने शनिवारी आपली तीन विमाने बुखारेस्ट, हंगेरी आणि ...